WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 12th Installment Date या दिवशी येनार १२ वा हफ्ता

माझी लाडकी बहिन योजनेचा १२ वा हप्ता (जून २०२५ साठी ₹१,५००) जुलै च्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रातील सूत्रांनुसार, महिन्याच्या शेवटच्या दिवसांत हा हप्ता जारी करण्यात येणार आहे, अनेक पात्र महिलांना ०५ जुलै २०२५ पर्यंत रक्कम मिळेल.

Ladki Bahin Yojana 12th Installment

रक्कम: ₹ 1500 रुपये (जून)
Not Released
तारीख: जुलै चा पहिला हफ्ता
वितरण: बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT)

Ladki Bahin Yojana Installment Dates

InstallmentDate
12th Installment (जून)
(Not Released)
Expected
(जुलै चा पहिला हफ्ता)
11th Installment (मे)
(Released)
05 जून 2025 (मे)
₹ 1500
10th Installment (एप्रिल)
(Released)
03 मे 2025 (एप्रिल)
₹ 1500
8th Installment (फेब्रवारी)
9th Installment (मार्च)
(Released)
08 मार्च 2025 (फेब्रवारी)
12 मार्च 2025 (मार्च)
(दोन महिन्यांचा हप्ता फेब्रवारी/मार्च)
₹ 3000
7th Installment (जानेवारी)
(Released)
25 जानेवारी 2025
₹ 1500
6th Installment (डिसेंबर)
(Released)
25 डिसेंबर 2024
₹ 1500
4th Installment (ऑक्टोबर)
5th Installment (नोव्हेंबर)
(Released)
4 ऑक्टोबर 2024
(दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर)
₹ 3000
3rd Installment (सप्टेंबर)
(Released)
25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024
₹1500 आणि ₹4500
1st Installment (जुलै)
2nd Installment (ऑगस्ट)
(Released)
14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024
₹3000 (दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट)

जून २०२५ च्या अखेरीस तुमच्या बँक खात्यात ₹१,५०० जमा होतील अशी अपेक्षा आहे. तुमची स्थिती ऑनलाइन तपासा.

Spread the love

Leave a Comment